यंदाचा पावसाळ्यात ओलं होण्या ऐवजी थोडं भिजायला शिकायचंय,
सर्वांचा विचार सोडून थोडं मनमोकळं जगायला शिकायचंय,
स्वातःचाच विचारांचा बंधनातंन मुक्त व्हायला शिकायचंय,
भुतकाळाला विसरुन पुन्हा जगायला शिकायचंय.
विसरलेल्या विषयांना पुन्हा वाचून नव्याने शिकायचंय,
नाती बनवायलाही पुर्वी सारखचं शिकायचंय,
चुकांना थोडं सुध्रवायला शिकायचंय,
सोडून गेलेल्या लोकांना विसरायला शिकायचंय.
आहेत त्या नात्यांना जोपासायला शिकायचंय,
कामातनही स्वतःसाठी वेळ काढायला शिकायचंय,
पाहिजे तिथे 'नही' म्हणायला शिकायचंय,
माझ्याचं भुतकाळातनं मला पुन्हा जगायला शिकायचंय....