खिडकीतनं बाहेर पाहताना,
सहजंच जुने आठवते,
माझ्याच हातून घडलेल्या चुकांवर,
माझे मलाच हसु येते.
इतक्या दूर येईन,
असं कधीच वाटलं न्हवतं,
स्वतःची स्वप्न स्वतहाच बदलीन,
असं स्वप्नातही जाणवलं न्हवतं.
एकाच ठिकाणी काम करताना,
रोज काहितरी नवीन शिकतो,
दोन दिवसांचा सुट्टीत,
जुन्या आठवणींत पुन्हा जगतो.
गेलेला वेळ येणार नाही,
मित्रही जुने काही पुन्हा भेटणार नाहीत,
नवीन लोकांशी हसून,
आता पुन्हा नाती बनवतो!!
सहजंच जुने आठवते,
माझ्याच हातून घडलेल्या चुकांवर,
माझे मलाच हसु येते.
इतक्या दूर येईन,
असं कधीच वाटलं न्हवतं,
स्वतःची स्वप्न स्वतहाच बदलीन,
असं स्वप्नातही जाणवलं न्हवतं.
एकाच ठिकाणी काम करताना,
रोज काहितरी नवीन शिकतो,
दोन दिवसांचा सुट्टीत,
जुन्या आठवणींत पुन्हा जगतो.
गेलेला वेळ येणार नाही,
मित्रही जुने काही पुन्हा भेटणार नाहीत,
नवीन लोकांशी हसून,
आता पुन्हा नाती बनवतो!!