Friday, July 11, 2014

पाऊस आणि मित्रं !

गप्पांच्या मैफिली आता फक्त Whatsapp वरच भरतात,
मित्र आता फक्त shift group मधलेच भेटतात,
मित्रांचे phone महिन्यतन एकदा दोनदाच येतात,
एखाद्या छोट्या गोष्टी वरना आठवण आली म्हणून phone केला म्हणून आता तेही थोडं  awkward feel!

पावसातले जुने फिरणे मात्र आता सर्वांनाच आठवते,
आता एकटे भिजणे फार वैतागवाणे वाटते,
आठवणी येत राहतात पण भेटायला वेळ मिळत नाही,
या रोजच्या निरर्थक धावपळीत पुर्वीसारखे जगायला वेळचं मिळत नाही!!

2 comments:

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy