प्रेमात पडावं तर एखाद्या कवीचा प्रेमात पाडावं,
आपण असो वा नसो, त्याचा हृदयात मात्र आपण कायम रहातोच.
वसरलो जरी त्याचा उल्लेख आपल्या आयुष्यात करण,
तरी त्याचा कवितेत मात्र आपलं अस्तित्व रहातच!
विसरून जातो आपण जुने प्रसंग,
जुने विनोद, व लहान पाणीचं रुसणं.
आठवणीत मग त्या स्वप्न रंगवत एकटाच बसतो तो कवी,
नी मगं सर्व भावना अल्गज कागदावर उतरवतो तो ही कवीच.
विसरत नाही कवी त्या सर्व आठवणी,
ओवायला मात्र शब्द सततं शोधत राहतो,
आणि अचानक मग फार उशीरच कधीतरी,
मंन मोकळं सारं करून, एकटाच जुन्या आठवणीत हसत बसतो!
त्रास नाही देत फार सोडून कोणी गेल्यावर,
सारं प्रेम कागदावर उतरवत बसतो,
रुसला जरी असला तरी,
शब्द नाहीत व्यक्त करायला समजून, पुन्हा वादळ एकटाच शांत जगून पाहतो.
फावल्या वेळेत एकटाच बसतो,
आजू बाजूची माणसं पहात,
हसून थोडसं जुनं आठवत,
उगीच कोठेतरी पुन्हा काहितरी रखडतो!
सोडत नाही आठवणी कधीच,
लिखाणात कायम आपल्याला अमर ठेवतो,
जग जरी आपण त्याचं सोडलं तरी,
आपल्याला तो नेहेमीच मनात जिवंत ठेवतो!

No comments:
Post a Comment