Friday, March 28, 2014

अबोला

मला ती आवडते,
पण तिला मी आवडत नाही,
तिचं हे वागणं काही मला समजत नाही,
मी पाहून हसतो,
ती पाहून लाजते,
पण ती काहीच का बोलत नाही?

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy