Friday, March 28, 2014

Current scenario!

Facebook boring झालंय,
आणि Whatsapp वरही कोणी येत नाही,
College संपल्या पासनं जगण्यात पूर्वीसारखी मजा येत नाही.

दिवस सरतात हळू हळू,
आणि आठवणी मात्र तशाच राहतात,
Mobile जरी असले तरी मित्रांचे phone मात्र आता क्वचितच येतात.

दुखः होते रोज विरहाचे,
आणि पुन्हा सर्वांना भेटावे वाटते,
पण आत्ताच्या या practical जीवनात भावनांना मात्र किंमत नसते.…

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy