Friday, March 28, 2014

सावरलंय

आता मी तिला सोडायचं ठरवलंय,
काहीही झाल तरी तिला विसरायचा ठरवलंय,
नातं जुळण्या आधीच ते तोडायचा ठरवलंय,
तिला त्रास न देण्याचा ठरवलंय,
माझं मन मीच कोंडायच ठरवलंय,
आता फक्त चांगल्या आठवणींत जगायचं ठरवलंय,
कारण मी आता स्वतःलाच सावरलंय

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy