Friday, March 28, 2014

....प्रवास

गार वारा,
पोर्णिमेचा चंद्र,
ST चा प्रवास,
आणि मनात तुझ्ही आठवण.

खिडकीतील जागा,
कवलारू घरे,
रात्रीची वेळ,
आणि तुझे भास.

एकटा प्रवास,
चमचमणारे तारे,
वळणारे रस्ते,
आणि तुझे ते हसणे.

चंचल मन,
मनात तू,
तुझा मनात मी,
पण तू मात्र दूर

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy