शब्दांना भाव नाही,
भावनांना वेळ नाही,
पैश्यांचा दुनियेत पैश्यांशिवाय कशालाच किंमत नाही.
स्वप्नांना कुंपण नाही,
हट्ट पुरवायला वेळ नाही,
रोजच्या धावपळीत मित्रांना बोलायला देखील वेळ नहि.
प्रेमाला बंधन नाही,
शपथांची आठवण नाही,
आणि तुझ्या मनात मला थोडीदेखील जागा नाही !

No comments:
Post a Comment