येशील तू, खात्री आहे,
मिठीत घेऊन एकदा रडशील तू, खात्री आहे,
फक्त मंन मारू नकोस, स्वतःवरचा विश्वास गमावू नकोस,
सर्व काही नीट होईल, याची मला खात्री आहे.
मिठीत घेऊन एकदा रडशील तू, खात्री आहे,
फक्त मंन मारू नकोस, स्वतःवरचा विश्वास गमावू नकोस,
सर्व काही नीट होईल, याची मला खात्री आहे.
No comments:
Post a Comment