Through doz odds, Life's a journey to enjoy and collect moments, people and love!
Saturday, December 12, 2015
झोप हरवून गेल्ये!
झोप येत नाहीये, नी झोपायचंही नाहीये,
दिवस सरत चाललेत नी आयुष्य कळत नाहीये.
गप्पा गोष्टी होतात, नी वेळ निघून जाते,
लक्ष कामात नसत, नी वाट हरवत जाते.
करावं काय कळत नाही, नी दिशा सापडत नाही,
गेल्या काही वर्षांमध्ये मला जगण्यात मज्जा येत नाही!
No comments:
Post a Comment