Wednesday, December 23, 2015

पुन्हा तू भेटशील तेव्हा....

पुन्हा तू भेटशील तेव्हा ,
मंन वेडं होईल तेव्हा,
हाथ पुन्हा थोडे कापतील ,
उठांतील शब्द हरवून जातील,
डोळ्यातनं चार मोती येतील,
पावलेही एचानक ठप्प होतील,
एका क्षणात आयुष्य आठवेल,
पुन्हा जीवन जगावंसं वाटेल!!

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy