भर दुपारी
एकटीच बसून विचार कधी करतेस का?
वाट पहातंय
तुझ्ही कोणीतरी असही कधी वाटून घेतेस का?
प्रेम
तुझं असुनही, रुसून शांत एकटी बसतेस
का?
नी शब्द
पाडायंचा नाही म्हणून उगीच एकटी जगतेस का?
अजुनही मंन रमत नाही म्हणुन पुस्तकं रात्रंदिवस वाचतेस का?
नी मग डोकं जड झालय म्हणुन रजा घेऊन झोप काढतेस का?
'जा तू' म्हणत चिडून अजुनही कोणावर ओरडतेस का?
नी स्वतःची काळजी घेत नसेल कोणी तर त्यावर जीवापाड प्रेम करतेस का?
अजारी असताना
मग कोणी, त्याचा मित्रांसोबत अवषध पाठवतेस का?
नी 'बरं
वाटतंय का?' असं दिवसातनं शंभर वेळा
कोणाला विचारतेस का?
जुन्याच
आठवणीत कधी हळूच एकटी अजून अश्रु काढतेस ना?
जरी हो नाही
म्हटलीस तरी विचार माझा बरेचदा तू अजुनही करतेस ना?
No comments:
Post a Comment