Wednesday, December 23, 2015

आठवण

आज पुन्हा मला तिची आठवण आली,
संध्याकाळच्या गर्दित मला तिची गरज भासली,
चार लोकांच्यात माझे डोळे भरून आले,
तिचा अशा वागण्याने मला रडू आले.

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy